Puja Bonkile
हिवाळ्यात स्वत:ला उबदार ठेवणे गरजेचे आहे.
जास्त थंडी जाणवत असेल तर एकावर एक कपडे घालू शकता.
हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीपासून तोंड आणि नाकाचा बचाव करण्यासाठी स्कार्फ वापरा
घर उबदार राहील याची काळजी घ्यावा.
योग्य कपडे आणि शूज घालावे. ज्यामुळे पायाला थंडी जाणवणार नाही.
सूप, कोमट पाणी यासारख्या गोष्टींचे सेवन करावे.
हिवाळ्यात थंड पेय किंवा पदार्थ खाणे टाळावे.
त्वचेची काळजी घ्यावा. ज्यामुळे कोरडी पडणार नाही.