Aarti Badade
झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्यायल्याने खरंच हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका टळतो का?
drink water night heart risk
Sakal
डॉक्टरांच्या मते, रात्री पाणी प्यायल्याने हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक थेट टाळता येतो, याला ठोस वैज्ञानिक पुरावा नाही.
drink water night heart risk
sakal
हृदयाच्या आरोग्यासाठी ठरावीक वेळी पाणी पिण्यापेक्षा दिवसभर शरीर हायड्रेट ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे.
drink water night heart risk
Sakal
निरोगी व्यक्तींमध्ये रात्री काही तास पाणी न प्यायल्याने हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढत नाही.
drink water night heart risk
Sakal
तहान लागल्यास झोपण्यापूर्वी पाणी प्या, पण मुद्दाम जास्त पाणी प्यायल्याने रात्री वारंवार लघवीला उठावे लागू शकते.
drink water night heart risk
Sakal
हृदय किंवा किडनीच्या आजारांनी त्रस्त व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पाण्याचे प्रमाण वाढवू नये.
drink water night heart risk
Sakal
हृदय निरोगी ठेवण्यासाठी पाण्यासोबत रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, मधुमेह, आहार, व्यायाम आणि झोपेकडेही लक्ष द्या.
drink water night heart risk
Sakal
Jaggery and Coconut Together
Sakal