चिकन-मटण खाल्लं की वाढते उष्णता? शरीर थंड ठेवण्यासाठी खा 'हे' पदार्थ

Aarti Badade

मांसाहार आणि शरीरातील उष्णता

मांसाहार पचायला जड असतो आणि त्यामुळे शरीरातील उष्णता वाढून अपचन किंवा ॲसिडीटीचा त्रास होऊ शकतो.

reduce body heat after eating nonveg food

|

Sakal

दह्याचा समावेश करा

मांसाहारी जेवणासोबत दही खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोटाला नैसर्गिक थंडावा मिळतो.

reduce body heat after eating nonveg food

|

Sakal

पुदिन्याची चटणी किंवा पाने

पुदिना केवळ अन्नाची चव वाढवत नाही, तर मांसाहारामुळे वाढलेली शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्यास मदत करतो.

reduce body heat after eating nonveg food

|

Sakal

लिंबाचा वापर

मांसाहारी पदार्थांवर लिंबू पिळल्याने त्यातील पोषक तत्वे शोषली जातात आणि अन्न पचायला सोपे जाते.

reduce body heat after eating nonveg food

|

Sakal

काकडीचे सॅलड

काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ती शरीराला हायड्रेट ठेवते आणि उष्णतेचा त्रास कमी करते.

reduce body heat after eating nonveg food

|

Sakal

ताकाचे सेवन

जड किंवा मसालेदार मांसाहारी जेवणानंतर ताक पिल्याने पोटाची जळजळ थांबते आणि आराम मिळतो.

reduce body heat after eating nonveg food

|

Sakal

मसालेदार पदार्थ टाळा

उन्हाळ्यात जास्त तेलकट किंवा तिखट मांसाहार खाण्याऐवजी वाफवलेले (Steamed) किंवा कमी मसाल्याचे पदार्थ निवडावेत.

reduce body heat after eating nonveg food

|

Sakal

भरपूर पाणी प्या

दिवसभर भरपूर पाणी पिल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते आणि मांसाहाराचे दुष्परिणाम जाणवत नाहीत.

reduce body heat after eating nonveg food

|

Sakal

कोळंबी आवडणाऱ्यांसाठी... फक्त 10 मिनिटांत तयार करा चटपटीत तवा प्रॉन्स मसाला

Tawa Prawns Masala Seafood Recipe

|

Sakal

येथे क्लिक करा