Curd Causes Acidity : दही खाल्ल्याने पित्त होते का? आयुर्वेद काय सांगत

Sandeep Shirguppe

दही फायदे तोटे

दही आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं; पण काहींना ते खाल्ल्यानंतर अॅसिडिटी आणि छातीत जळजळ का होते?

Curd Causes Acidity

| Sakal

दही सर्वांना त्रास देतं का?

नाही! दही खाल्ल्यानंतर पित्त होणे हे प्रत्येकाच्या शरीरावर अवलंबून असते. काही जणांना दही सहज पचते, तर काहींना अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

Curd Causes Acidity

| esakal

आंबट दही ठरू शकतं कारण

जास्त आंबट किंवा जुने दही खाल्ल्यास काही संवेदनशील व्यक्तींमध्ये अॅसिडिटी, आंबट ढेकर किंवा छातीत जळजळ जाणवू शकते.

Curd Causes Acidity

| sakal

रिकाम्या पोटी दही खाणं योग्य?

काही लोकांना रिकाम्या पोटी दही खाल्ल्यानंतर अस्वस्थता किंवा अॅसिडिटी जाणवू शकते. त्यामुळे त्रास होत असेल तर दही जेवणासोबत घेऊन पाहा.

Curd Causes Acidity

| esakal

रात्री दही खाल्लं तर?

रात्री दही खाल्ल्याने प्रत्येकालाच पित्त होते असं नाही. मात्र, दही खाल्ल्यानंतर तुम्हाला जळजळ किंवा अपचन होत असेल तर रात्री ते टाळणं चांगलं.

Curd Causes Acidity

|

ESakal

दही खाण्याची योग्य वेळ कोणती?

तुम्हाला दह्यामुळे त्रास होत नसेल तर ताजं आणि कमी आंबट दही दुपारच्या जेवणासोबत घेऊ शकता.

Curd Causes Acidity

|

ESakal

दही खाल्ल्यानंतर पित्त होत असेल तर...

दह्याचं प्रमाण कमी करा, जास्त आंबट दही टाळा आणि रिकाम्या पोटी दही खाणं टाळून पाहा.

Curd Causes Acidity

|

ESakal

पित्त वारंवार होतंय?

दही खाल्ल्यानंतरच नव्हे तर इतर वेळीही वारंवार छातीत जळजळ, आंबट ढेकर किंवा पोटात जळजळ होत असेल तर त्यामागे अॅसिडिटी किंवा GERDसारखं कारण असू शकतं.

Curd Causes Acidity

|

Sakal

आणखी पाहा...