Apurva Kulkarni
तुप खाल्लं की रुप येतं अशी एक म्हण आहे. परंतु खरंच तुप खाल्ल्याने सौदर्य खुलतं का? तर जाणून घेऊया.
ghee really improve skin glow
esakal
तूपात अ, ई आणि डी जीवनसत्व आणि हिल्दी फॅट्स असतात. त्यामुळे त्वचा उजळ दिसते.
ghee really improve skin glow
esakal
तूपातील पौष्टिक घटक पचन सुधारतात आणि शरीराला पोषण देतात. त्यामुळे त्वचा मऊ आणि तेजदार होते.
ghee really improve skin glow
esakal
तुप खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते तसंच पोटातील विषारी घटक बाहेर पडण्यास सुद्धा मदत होते.
ghee really improve skin glow
esakal
तूप हे केसांच्या मुळांना मजबूत बनवतं. तूप खाल्ल्यानं केस गळती थांबून केसांना नैसर्गिक काळेपणा आणि चमक येते.
ghee really improve skin glow
esakal
तुपातील हेल्दी फॅट्समुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुद्धा वाढते.
ghee really improve skin glow
esakal
तसंच तूपामुळे हाडे आणि सांधे बजबूत होण्यासाठी सुद्धा मदत होते.
ghee really improve skin glow
esakal
Besan Chilla
esakal