दिवसातून एकदाच जेवल्याने वजन कमी होते की वाढते?

Aarti Badade

वजन कमी होते की वाढते?

वजन कमी करण्यासाठी दिवसातून फक्त एकदाच जेवण्याचा ट्रेंड वाढतोय, पण ही पद्धत खरंच फायदेशीर आहे का?

Weight Loss Tips

|

esakal

Intermittent Fasting म्हणजे काय?

ठराविक तास उपाशी राहून दिवसभरातील आहार ठराविक वेळेत घेण्याच्या पद्धतीला Intermittent Fasting म्हणतात.

Weight Loss Tips

|

esakal

दिवसातून एकदाच जेवण्याची पद्धत काय?

या पद्धतीत दिवसभरातील सर्व कॅलरीज एकाच जेवणातून घेतल्या जातात आणि उर्वरित वेळ उपवास केला जातो.

stomach fat Weight Loss Tips

|

Sakal

वजन कमी होते का?

दिवसभरातील कॅलरीज कमी झाल्यास वजन घटू शकते, मात्र याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर वेगवेगळा होतो.

stomach fat Weight Loss Tips

|

Sakal

या पद्धतीमुळे वजन वाढू शकते का?

एकाच वेळी गरजेपेक्षा जास्त अन्न खाल्ल्यास कॅलरीज वाढू शकतात आणि वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते.

Weight loss tips diet

|

sakal

दिवसातून एकदाच जेवल्याने

दीर्घकाळ उपाशी राहिल्याने थकवा, चक्कर, अशक्तपणा आणि शरीराला आवश्यक पोषक घटकांची कमतरता जाणवू शकते.

Weight Loss Tips | Sakal

वजन कमी करण्यासाठी

संतुलित आहार, पुरेसे प्रथिने, फळे, भाज्या, पाणी आणि नियमित व्यायाम यांचा समतोल राखून आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने वजन कमी करा.

Weight loss tips | esakal

चाणक्य नीती! नातं शेवटपर्यंत टिकवण्यासाठी 5 गोष्टी लक्षात ठेवा!

chanaky niti

|

Sakal

येथे क्लिक करा