Sandeep Shirguppe
शेंगदाण्याचा कुट खाल्ल्याने मुळव्याध होत नाही, हा एक गैरसमज आहे.
Does Peanut Powder Cause Piles
esakal
शेंगदाण्यांमध्ये प्रथिने, चांगले फॅट्स आणि काही प्रमाणात फायबर असते.
Does Peanut Powder Cause Piles
esakal
मर्यादित प्रमाणात शेंगदाण्याचा कुट खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
Does Peanut Powder Cause Piles
esakal
जास्त प्रमाणात खाल्ल्यास काहींना गॅस किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो.
Does Peanut Powder Cause Piles
esakal
शेंगदाणे खाताना पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे.
Does Peanut Powder Cause Piles
esakal
फायबरयुक्त आहार घेतल्याने बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते.
Does Peanut Powder Cause Piles
esakal
नियमित व्यायाम आणि सक्रिय जीवनशैली मुळव्यादाचा धोका कमी करू शकते.
Does Peanut Powder Cause Piles
esakal
रक्तस्राव, तीव्र वेदना किंवा सूज असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Does Peanut Powder Cause Piles
esakal