Sandeep Shirguppe
पुरुषांनी दररोज दोन वेलदोडे खाल्ल्यास लैंगिक आरोग्य सुधारते असा तर्क लावला जातो.
Cardamom Benefits For Men
esakal
वेलदोड्याच्या नियमित सेवनामुळे पुरुषांमधील शारीरिक कमजोरी दूर होते आणि टेस्टोस्टेरॉन (Testosterone) पातळी सुधारते.
Cardamom Benefits For Men
esakal
वेलचीतील गुणधर्मांमुळे पाचक रस चांगल्या प्रकारे स्रवतात, ज्यामुळे गॅस, अपचन आणि पोट फुगण्याची समस्या दूर होते.
Cardamom Benefits For Men
esakal
पोटॅशियम आणि फायबर मुबलक प्रमाणात असते, जे रक्तवाहिन्या निरोगी ठेवून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास फायदेशीर ठरते.
Cardamom Benefits For Men
esakal
वेलदोडा नैसर्गिक माऊथ फ्रेश्नरचे काम करतो. यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे तोंडातील दुर्गंधी आणि हिरड्यांचे आजार दूर होतात.
Cardamom Benefits For Men
esakal
वेलचीच्या सुगंधामुळे मन शांत होते, कोर्टिसोल (Cortisol) ची पातळी कमी होते आणि शांत झोप लागण्यास मदत मिळते.
Cardamom Benefits For Men
esakal
रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी रिकाम्या पोटी दोन वेलदोडे चांगले चावून खावेत आणि त्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यावे.
Cardamom Benefits For Men
esakal
"वेलदोडा खाल्ल्याने पुरुषत्व वाढते" किंवा "लैंगिक शक्ती दुप्पट होते" अशा दाव्यांना विश्वसनीय वैज्ञानिक आधार नाही.
Cardamom Benefits For Men
esakal