Aarti Badade
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, केवळ केस गळतात म्हणून कॅन्सरची भीती बाळगणे पूर्णपणे चुकीचे असून, सामान्य गळतीचा कॅन्सरशी थेट संबंध नसतो.
Hair fall causes cancer myths
Sakal
आजकाल नोकरीचा ताण, आर्थिक चिंता आणि अपुऱ्या विश्रांतीमुळे निर्माण होणारा मानसिक तणाव केसांची मुळे कमकुवत करून केस गळती वाढवतो.
Hair fall causes cancer myths
Sakal
शरीरात आयर्न (लोह), व्हिटॅमिन-D आणि व्हिटॅमिन-B12 यांसारख्या महत्त्वाच्या घटकांची कमतरता असल्यास केसांना पोषण मिळत नाही आणि केस वेगाने गळतात.
Hair fall causes cancer myths
Sakal
महिलांमध्ये PCOD, गर्भधारणेनंतरचे शारीरिक बदल आणि थायरॉईड संप्रेरकांचे प्रमाण बिघडल्याने केस खूप पातळ होतात व मोठ्या प्रमाणात गळू लागतात.
Hair fall causes cancer myths
Sakal
वाढते प्रदूषण, सततचे हेअर स्टायलिंग, वारंवार रंग लावणे आणि केमिकलयुक्त उत्पादनांमुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन केस तुटण्याचे प्रमाण वाढते.
Hair fall causes cancer myths
sakal
कॅन्सर आजारामुळे थेट केस गळत नाहीत, तर त्यावरील उपचारात वापरली जाणारी 'केमोथेरपी' औषधे केसांच्या मुळांवर परिणाम करतात आणि हे तात्पुरते असते.
Hair fall causes cancer myths
Sakal
केस गळण्यासोबतच अचानक वजन कमी होणे, वारंवार ताप येणे, तीव्र थकवा आणि शरीरावर गाठी आल्यास स्वतः निष्कर्ष न काढता डॉक्टरांकडे तपासणी करावी.
Hair fall causes cancer myths
Sakal
Health Benefits of Eating Soaked Peanuts
Sakal