भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्यास शरीराला फायदे मिळतात का ?

Aarti Badade

महागड्या ड्रायफ्रूट्सपेक्षा

शेंगदाणे ही पोषक तत्वांची खाण असून, महागडे सुके मेवे (Dry Fruits) रोज खाणे परवडत नसेल तर शेंगदाणे हा शरीराला ताकद देणारा सर्वोत्तम पर्याय आहे.

Health Benefits of Eating Soaked Peanuts

|

sakal

व्हिटॅमिन-ई आणि प्रोटीन

या छोट्या दाण्यांमध्ये व्हिटॅमिन-ई सोबतच मुबलक प्रोटीन, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-बी आणि फॉस्फरस सारखे घटक आढळतात.

Health Benefits of Eating Soaked Peanuts

|

Sakal

उच्च उष्मांकामुळे

शेंगदाण्यांमध्ये हाय कॅलरीज आणि हेल्दी फॅट्स असतात, ज्यामुळे याचे सेवन केल्याने शरीराला लगेच ताकद मिळते आणि जुनाट अशक्तपणा दूर होतो.

Health Benefits of Eating Soaked Peanuts

|

Sakal

हाडांचे दुखणे आणि संधीवात

जर तुम्ही हाडे दुखणे किंवा संधीवाताच्या (Arthritis) समस्येने त्रस्त असाल, तर शेंगदाण्यांमधील पोषक तत्वे हा त्रास कमी करण्यासाठी वरदान ठरतात.

Health Benefits of Eating Soaked Peanuts

|

Sakal

शरीरातील रक्ताभिसरण

नियमित शेंगदाणे खाल्ल्याने शरीरातील ब्लड सर्क्युलेशन वेगाने सुधारते आणि यातील हेल्दी फॅट्स घातक 'बॅड कोलेस्ट्रॉल' कमी करून हृदय निरोगी ठेवतात.

Health Benefits of Eating Soaked Peanuts

|

Sakal

पचनक्रिया मजबूत करण्यासाठी

शेंगदाणे भाजून किंवा उकडून खाण्यापेक्षा रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी नाश्त्यात खाल्ल्यास पोटाच्या आणि पचनसंस्थेच्या सर्व तक्रारी झटक्यात दूर होतात.

Health Benefits of Eating Soaked Peanuts

|

Sakal

भिजवलेले शेंगदाणे

रोज रात्री एक वाटी शेंगदाणे अर्धा लीटर पाण्यात भिजत ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उपाशी पोटी चावून खाल्ल्यास शरीराला त्याचे १००% फायदे मिळतात.

Health Benefits of Eating Soaked Peanuts

|

Sakal

सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी प्या! अनेक आजारांपासून राहाल दूर

Health Benefits of Drinking Tulsi Water

|

Sakal

येथे क्लिक करा