Vinod Dengale
आपल्या देशाच्या सैन्यातील जवान अतिशय कठीण परिस्थितीत सेवा बजावत असतात. त्यामुळे त्यांना अनेक सुविधा मिळतात
अनेकांना वाटतं की भारतीय सैन्याची सॅलरी पूर्णपणे टॅक्स फ्री असते. पण हे पूर्णपणे खरं नाही.
सैन्यातील जवानांची बेसिक सॅलरी आणि DA वर इन्कम टॅक्स लागू होतो. फक्त काही भत्त्यांवरच सूट मिळते.
यात सियाचिनमध्ये तैनात जवानांना ₹7,000 पर्यंत टॅक्स सूट मिळते. हे जगातील सर्वात कठीण पोस्टिंगपैकी एक आहे.
जे जवान 9000 ते 15000 फूट उंचीवर सेवा बजावतात त्यांना 1,060 रुपयांची सूट मिळते. तर 15000 फूटपेक्षा जास्त उंचीवर 1,600 रुपयांची सूट दिली जाते.
काउंटर-इन्सर्जन्सी आणि फील्ड एरियात सेवा बजावणाऱ्या सैनिकांना विशेष भत्ते मिळतात. या भत्त्यांवर काही प्रमाणात टॅक्स सूट लागू होते
अंदमानसारख्या बेटांवर तैनातीसाठी पगारात 3,250 रुपायांपर्यंत टॅक्स सूट मिळते. कारण ही ड्युटी कठीण परिस्थिती मानली जाते
गॅलेंट्री अवॉर्ड पेंशन आणि शहीद कुटुंबांची पेंशन पूर्णपणे टॅक्स फ्री असते. डिसएबिलिटी पेंशन आणि ग्रॅच्युइटीवरही कर लागत नाही.
जवानांनाही आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाखांपर्यंत कर सवलत मिळते. तसेच AFPF आणि AGIF सारख्या योजनांमुळे अतिरिक्त टॅक्स बचत होते.
What is NTA? The Agency Behind NEET, JEE & India’s Biggest Exams
eSakal