Anuradha Vipat
करिश्मा कपूरने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
आज करिश्मा मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
करिश्मा फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.
पहिल्या घटस्फोटानंतर करिश्माने कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही.
करिश्मा ‘सिंगल मदर’ म्हणून दोन मुलांचा सांभाळ करत आहे.
घटस्फोटानंतर संजय कपूरने करिश्मा आणि त्यांच्या दोन मुलांच्या नावावर 14 कोटी रुपयांचे बाँड खरेदी केले होते.
आजपर्यंत संजय कपूर प्रत्येक महिन्याला करिश्माला 10 लाख रुपये देतो