Anuradha Vipat
‘गायिका नेहा भसीन सध्या तुफान चर्चेत आली आहे.
नेहा तिच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
नेहा कायम तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.
आता नेहाने सोशल मीडियाच्या माध्यमातून रॅपर्सवर निशाणा साधला आहे
पोस्टमध्ये नेहा भसीनने लिहिलं की, मी त्या सरासरी पुरुष रॅपर्सना कंटाळली आहे, जे त्यांच्या गाण्यांमध्ये कायम महिलांबद्दल विचित्र गोष्टी बोलत असतात आणि भारतीय पुरुष आणि महिलांना देखील यावर तक्रार नसते.
नेहा भसीनने लिहिलं की, भारतात हिप्पोक्रेसीची काही मर्यादा आहे की नाही? मुलाने केलं तर भाऊ डुड आणि मुलीने कलं तर ‘कॅरेक्टर ढीला..
पुढे नेहा भसीनने लिहिलं की, ‘माझ्याकडे कोणता पिंजरा नाही, जो मला खोलायता आहे. मी कोणती दूध मलाई नाही… आता मोठे व्हा…