गाडीची काच उघडून गाडी चालवल्याने मायलेज वाढते का? पेट्रोल वाचतं का?

सकाळ डिजिटल टीम

गैरसमज आणि सत्य

गाडी चालवताना एसी बंद करून काचा उघडल्यास इंधन वाचेल असा अनेकांचा गैरसमज असतो, पण यामुळे प्रत्यक्षात मायलेज कमी होऊ शकते.

Car Mileage

|

sakal 

केबिनमध्ये हवा शिरणे

गाडी वेगात असताना उघड्या काचांमुळे बाहेरची हवा थेट केबिनमध्ये शिरते आणि गाडीचे एरोडायनॅमिक संतुलन बिघडते.

Car Mileage

|

sakal 

एरोडायनामिक ड्रॅगचा प्रभाव

हवेच्या या अतिरिक्त रोधामुळे गाडीला पुढे जाण्यासाठी जास्त जोर लावावा लागतो, ज्याला एरोडायनामिक ड्रॅग असे म्हणतात.

Car Mileage

|

sakal 

इंजिनवर वाढणारा ताण

इंजिनवर अतिरिक्त ताण आल्यामुळे जास्त पॉवर वापरावी लागते आणि परिणामी इंधन जास्त खर्च होते.

Car Mileage

|

sakal 

शहरातील कमी वेग

शहरात किंवा कमी वेगात गाडी चालवताना काचा उघडल्यास इंधनावर फारसा नकारात्मक फरक पडत नाही.

Car Mileage

|

sakal 

हायवेवरील जास्त वेग

हायवेवर किंवा ७० ते ८० किमी पेक्षा जास्त वेगाने गाडी पळवताना काचा उघड्या ठेवणे इंधनासाठी नुकसानकारक ठरते.

Car Mileage

|

sakal 

मायलेजमध्ये घट

वेगात असताना काचा उघड्या ठेवल्यास गाडीचे मायलेज १० ते २० टक्क्यांपर्यंत घसरू शकते.

Car Mileage

|

sakal 

काय आहे फायदेशीर?

हायवेवर प्रवास करताना एसी चालू ठेवून काचा बंद ठेवणे नेहमीच फायदेशीर ठरते, ज्यामुळे इंधनाची बचत होते.

Car Mileage

|

sakal 

भीमाशंकर मंदिरातील १२०० वर्षे जुनी रहस्ये तुम्हाला माहीत आहेत का?

History of Bhimashankar

|

sakal 

आणखी वाचा