Aarti Badade
अनेक कर्मचाऱ्यांना प्रश्न पडतो की, नोकरी सोडल्यानंतर किंवा बदलल्यानंतर पीएफ खात्यातील जमा रकमेवर व्याज मिळणे बंद होते का? जाणून घ्या याचे उत्तर.
PF interest after leaving job
Sakal
ईपीएफओच्या नियमानुसार, जर तुमची नोकरी गेली किंवा तुम्ही राजीनामा दिला तरी तुमच्या खात्यात जमा असलेल्या रकमेवर सरकारकडून व्याज दिले जाते.
PF interest after leaving job
Sakal
जर कर्मचारी वयाच्या ५५ व्या वर्षी निवृत्त झाला, तर त्यानंतर खात्यात नवीन पैसे जमा होत नाहीत. तरीही, वयाच्या ५८ व्या वर्षापर्यंत जमा रकमेवर व्याज मिळत राहते.
PF interest after leaving job
sakal
जर ५५ व्या वर्षी निवृत्त झाल्यावर ३ वर्षांपर्यंत खात्यातून कोणतेही व्यवहार झाले नाहीत, तर ते खाते 'निष्क्रिय' (Inoperative) मानले जाते.
PF interest after leaving job
Sakal
खाते निष्क्रिय झाले तरीही ईपीएफओच्या सध्याच्या धोरणानुसार पीएफ खात्यातील रकमेवर ठराविक काळापर्यंत व्याज जमा होत राहते, जोपर्यंत ती रक्कम काढली जात नाही.
PF interest after leaving job
sakal
वयाची ५८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पीएफ खाते ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीत येते. यानंतर जर पैसे काढले नाहीत, तर त्यावर व्याज मिळणे बंद होऊ शकते.
PF interest after leaving job
Sakal
तुम्ही नोकरी बदलली असेल तर जुन्या कंपनीचा पीएफ नवीन कंपनीत ट्रान्सफर करणे किंवा गरज असल्यास तो काढून घेणे हा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर निर्णय ठरतो.
PF interest after leaving job
sakal
Rajgad Fort history
Sakal