Aarti Badade
पुणे जिल्ह्याच्या नैऋत्येस वसलेला ऐतिहासिक राजगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होता.
Rajgad Fort history
Sakal
तब्बल २६ वर्षे स्वराज्याचे मुख्य केंद्र राहिलेल्या या किल्ल्यावरून महाराजांनी अनेक ऐतिहासिक मोहिमा फत्ते केल्या होत्या.
Rajgad Fort history
Sakal
महाराजांनी १६४७ च्या सुमारास 'मुरुंबदेव' किल्ला जिंकून त्याचे नामकरण 'राजगड' असे केले आणि स्वराज्याची स्थापना केली.
Rajgad Fort history
Sakal
राजगड किल्ल्याच्या दुर्गम आणि अवाढव्य रचनेमुळेच याला ऐतिहासिक साहित्यात 'गडांचा राजा आणि राजांचा गड' असे म्हटले जाते.
Rajgad Fort history
Sakal
समुद्रसपाटीपासून अंदाजे ४,५१४ फूट उंचीवर वसलेला हा किल्ला ट्रेकर्स आणि दुर्गप्रेमींसाठी सर्वात आवडीचे ठिकाण आहे.
Rajgad Fort history
Sakal
हा किल्ला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्मावती माची, सुवेळा माची आणि संजीवनी माची या तीन भव्य पठारांसाठी प्रसिद्ध आहे.
Rajgad Fort history
Sakal
महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा जवळून पाहण्यासाठी आणि इतिहासाची उजळणी करण्यासाठी उन्हाळ्यात राजगडाला नक्की भेट द्या.
Rajgad Fort history
Sakal
Shivneri Fort history
Sakal