Aarti Badade
अमेरिकेतील संशोधनानुसार, जे लोक ७ तासांपेक्षा कमी झोप घेतात त्यांच्या शरीरातील मायक्रो RNA बदलून रक्तवाहिन्यांचे कार्य गंभीरपणे बिघडते.
Sleeping on an empty stomach heart attack
Sakal
दररोज केवळ ६ तास झोपणाऱ्या प्रौढांच्या रक्तवाहिन्यांमधील एंडोथेलियल पेशी योग्य काम करत नाहीत, ज्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण मंदावते.
Sleeping on an empty stomach heart attack
Sakal
दीर्घकाळ झोप न मिळाल्यास माणसाची सतर्कता कमी होते, कामात चुका होतात, निर्णयक्षमता कमजोर होते आणि सतत तीव्र चिडचिड वाढते.
Sleeping on an empty stomach heart attack
Sakal
रात्री खूप वेळ काहीही न खाता उपाशी पोटी झोपल्यामुळे शरीरातील रक्तातील साखर (Blood Sugar) अचानक अत्यंत कमी होऊ शकते.
Sleeping on an empty stomach heart attack
Sakal
भुकेल्या पोटी झोपल्याने रात्री शरीरात अशक्तपणा येणे, चक्कर येणे, घाम सुटणे आणि छातीत अचानक धडधड वाढून हृदयावर मोठा ताण येऊ शकतो.
Sleeping on an empty stomach heart attack
Sakal
झोपेची कमतरता आणि रात्री जेवण टाळण्याच्या सवयीमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा आणि शरीरातील घातक चरबी वाढण्याचा धोका निर्माण होतो.
Sleeping on an empty stomach heart attack
Sakal
उपाशी पोटी झोपल्याने थेट हार्ट अटॅक येत नसला तरी, ही सवय आणि झोपेची कमतरता दीर्घकाळ राहिल्यास कार्डियोव्हॅस्क्युलर आजारांचा धोका नक्कीच वाढतो.
Sleeping on an empty stomach heart attack
Sakal
AIIMS doctor diabetes prevention guidelines
Sakal