Aarti Badade
असा दावा केला जात आहे की, पोटावर झोपल्याने थेट हार्ट अटॅकचा (हृदयविकाराचा झटका) धोका वाढू शकतो.
Sleeping on Your Stomach Cause Heart Attack
Sakal
तज्ज्ञांच्या मते, पोटावर झोपल्यामुळे छाती आणि पोटावर अतिरिक्त दाब येतो, ज्यामुळे फुफ्फुसांच्या प्रसरणावर आणि रक्ताभिसरणावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
Sleeping on Your Stomach Cause Heart Attack
Sakal
छातीवर दाब पडल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी हृदयाला नेहमीपेक्षा थोडे जास्त आणि वेगाने काम करावे लागू शकते.
Sleeping on Your Stomach Cause Heart Attack
Sakal
लठ्ठपणा, उच्च रक्तदाब (High BP), स्लीप ॲप्निया किंवा सीओपीडी (COPD) यांसारखे आजार असलेल्या लोकांना पोटावर झोपल्याने जास्त त्रास होऊ शकतो.
Sleeping on Your Stomach Cause Heart Attack
Sakal
जर तुम्हाला आधीपासूनच हृदयविकार किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास असेल, तर डाव्या कुशीवर झोपणे तुमच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर व सुरक्षित ठरू शकते.
Sleeping on Your Stomach Cause Heart Attack
Sakal
सोशल मीडियावर सध्या एआय (AI) आणि वेगवेगळ्या व्हिडिओंच्या माध्यमातून झोपण्याच्या चुकीच्या स्थितीबाबत अनेक संभ्रम निर्माण करणारे दावे केले जात आहेत.
Sleeping on Your Stomach Cause Heart Attack
Sakal
पोटावर झोपल्याने छातीवर ताण येतो हे खरे असले, तरी कोणत्याही व्हायरल दाव्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी स्वतःच्या आरोग्यानुसार तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
Sleeping on Your Stomach Cause Heart Attack
Sakal
make methi sabzi with peanut powder
Sakal