‘वॉटर फास्टिंग’ने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या फायदे अन् तोटे

Anushka Tapshalkar

वॉटर फास्टिंग म्हणजे काय?

ठराविक काळासाठी फक्त पाणी पिणे आणि कोणतेही अन्न न घेणे म्हणजे वॉटर फास्टिंग.

Water Fasting 

|

sakal

किती काळ केला जातो?

हे 24 तासांपासून ते काही दिवसांपर्यंत चालू शकते.

Water Fasting 

|

sakal

सुरुवातीला शरीरात काय होते?

शरीर आधी साठवलेला ग्लायकोजेन वापरते, त्यामुळे ऊर्जा कमी जाणवते.

Water Fasting 

|

sakal

2–3 दिवसांनंतर काय बदल होतात?

शरीर ‘कीटोसिस’मध्ये जाऊन चरबी जाळण्यास सुरुवात करते.

Water Fasting 

|

sakal

वजन कमी होते का?

हो, पण सुरुवातीला पाणी आणि स्नायूंचे वजन जास्त कमी होते.

Water Fasting 

|

sakal

साइड इफेक्ट्स कोणते?

चक्कर येणे, अशक्तपणा, डोकेदुखी, दुर्गंधी आणि इलेक्ट्रोलाइट imbalance होऊ शकतो.

Water Fasting 

|

sakal

सुरक्षित आहे का?

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये; वजन तात्पुरते कमी होते आणि पुन्हा वाढू शकते.

Water Fasting 

|

sakal

सकाळी उठल्यावर पाठ दुखते? कदाचित तुमची झोपण्याची पद्धत चुकतेय!

आणखी वाचा