Shubham Banubakode
रात्री सगळीकडे शांतता असते. अशावेळी श्वानाचा विचित्र आवाज लगेच कानावर पडतो आणि अनेकांच्या मनात भूताचा विचार येतो.
Do dogs really see ghosts at night
esakal
श्वानाला भूत किंवा आत्मा दिसते, याचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. त्याच्या आवाजामागे अनेक कारणं असू शकतात.
Do dogs really see ghosts at night
esakal
दूरवर एखादा श्वान आवाज करत असेल, तर दुसरा श्वानही त्याला उत्तर देऊ शकतो. हा त्यांच्या संवादाचा एक भाग असतो.
Do dogs really see ghosts at night
esakal
श्वानाची ऐकण्याची क्षमता माणसांपेक्षा जास्त असते. त्यामुळे आपल्याला न ऐकू येणारा आवाज ऐकून श्वान प्रतिक्रिया देऊ शकतो.
Do dogs really see ghosts at night
esakal
श्वान बराच वेळ एकटा असेल किंवा मालकापासून दूर असेल, तर तो अस्वस्थ होऊन रडण्यासारखा किंवा हंबरण्यासारखा आवाज करू शकतो.
Do dogs really see ghosts at night
esakal
सायरन, संगीत किंवा एखादा मोठा आवाज ऐकूनही काही श्वान हंबरतात. त्यामुळे रात्री अचानक आवाज येण्यामागे हेही कारण असू शकते.
Do dogs really see ghosts at night
esakal
अनोळखी व्यक्ती, दुसरा प्राणी किंवा परिसरातील हालचाल जाणवली, तर श्वान आवाज करून आपली उपस्थिती दाखवू शकतो.
Do dogs really see ghosts at night
esakal
श्वान नेहमी शांत असतो, पण अचानक सतत रडू लागला तर त्याला दुखापत, त्रास किंवा अस्वस्थतता असू शकते.
Do dogs really see ghosts at night
esakal
animals that can change gender
esakal