Yashwant Kshirsagar
तुम्ही कदाचित मध्यरात्री कुत्र्याच्या ओरडण्याचा किंवा रडण्याचा आवाज ऐकला असेल.
Why Dogs Cry At Night
esakal
अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, जेव्हा कुत्र्यांना आत्मे किंवा भुते दिसतात तेव्हा ती रात्री ओरडतात.
Why Dogs Cry At Night
esakal
तर काही लोकांच्या मते, कुत्र्याचे ओरडणे हे एखाद्या संभाव्य संकटाचे लक्षण असते.
Why Dogs Cry At Night
esakal
असेही मानले जाते की, अशा प्रकारे ओरडणे हे मृत्यू किंवा आजारपणाचे संकेत देते.
Why Dogs Cry At Night
esakal
मात्र, कुत्रे रात्री ओरडण्यामागची खरी कारणे काही वेगळीच आहेत.
Why Dogs Cry At Night
esakal
आजारपणामुळे किंवा दुखापत झाल्यामुळे कुत्रे रात्री ओरडतात.
Why Dogs Cry At Night
esakal
आपल्या समूहातील इतर कुत्र्यांपासून वेगळे झाल्यावर, त्यांना संकेत देण्यासाठीही ती ओरडतात.
Why Dogs Cry At Night
esakal
नैसर्गिक आपत्ती येण्यापूर्वी इशारा देण्यासाठीही कुत्रे ओरडू शकतात.
Why Dogs Cry At Night
esakal
याव्यतिरिक्त, एकटेपणा जाणवल्यास कुत्रे रात्री ओरडतात.
Why Dogs Cry At Night
esakal
Pregnant Women TrainTravel
esakal