सकाळ वृत्तसेवा
‘गोल्डन रिंग पुरस्कार’ हा क्रिएटर्ससाठी असलेला इंस्टाग्रामचा पहिला मोठा जागतिक पुरस्कार आहे.
Golden Ring
Sakal
इंस्टाग्रामच्या मते, हा पुरस्कार अशा लोकांसाठी आहे जे त्यांच्या स्वतःच्या शैलीत कंटेंट तयार करतात आणि न घाबरता काहीतरी नवीन करु पाहतायेत.
New Content
Sakal
या पुरस्कारात प्रसिद्धी किंवा लाखो फॉलोअर्स असणे महत्त्वाचे नाही. जो कंटेंट खरा वाटतो आणि लोकांशी जोडण्यास मदत करतो, अशांना तो दिला जातो.
Instagram Followers
Sakal
ह्या सोनेरी रिंगच्या चिन्हाव्यतिरिक्त, विजेत्यांना त्यांच्या फीडसाठी नवीन रंग, थीम आणि लवकरच एक विशेष हार्ट आयकॉन देखील मिळणार आहे.
Golden Ring
Sakal
विजेत्यांची निवड जगभरातील नामांकित तज्ञ आणि कलाकारांच्या ज्युरीमार्फत केली जाते. 2025 साठी जगभरातील अशाच २५ क्रिएटर्सचा सन्मान केला आहे. ज्यात एक भारतीय क्रिएटर्स 'डॉली सिंग' हिचा समावेश आहे.
Selection Process
Sakal
गोल्डन रिंग जिंकणारी भारताची पहिली व्यक्ती, २५ जागतिक विजेत्यांपैकी, डॉली सिंगने हा सन्मान मिळवून भारताला अभिमान वाटेल असे काम केले आहे.
Dolly Singh
Sakal
तिने ‘राजू की मम्मी’ आणि ‘साउथ दिल्ली गर्ल’ सारखे मजेदार व्हिडिओ बनवून सुरुवात केली.
Funny Videos
Sakal
'गोल्डन रिंग' हा पुरस्कार मिळाल्यावर डॉलीने हे "अविश्वसनीय" वाटत असल्याचे सांगितले आणि तिच्या टीमचे आभार मानले.
Dolly Singh
Sakal