ट्रम्प यांच्यावर १० वर्षात १० हल्ले, कधी गोळीबार तर कधी विषारी पत्र

सूरज यादव

जून २०१६

लास वेगास रॅली, नेवाडा : ब्रिटिश नागरिकाने पोलिसाचे शस्त्र हिसकावण्याचा प्रयत्न केला, ट्रम्प यांना मारण्याचा उद्देश होता.

Donald Trump

|

Esakal

नोव्हेंबर २०१६

रेनो रॅली, नेवाडाः अचानक झालेल्या गदारोळाने ट्रम्प यांना स्टेजवरून सुरक्षितस्थळी नेले. व्यक्तीकडे शस्व नव्हते. मात्र, तो ट्रम्प यांच्यावर हल्ल्यासाठी आला होता.

Donald Trump

|

Esakal

ऑक्टोबर २०१८

व्हाइट हाउस विषारी द्रव्य असलेले पत्र सुरक्षा यंत्रणांकडून अडविण्यात आले. अध्यक्ष लक्ष्य असल्याचे तपासात उघड

Donald Trump

|

Esakal

ऑगस्ट २०२०

व्हाइट हाउस पत्रकार परिषद : सशस्त्र संशयितावर गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना तातडीने बाहेर काढण्यात आले.

Donald Trump

|

Esakal

जुलै २०२४

बटलर रॅली, पेनसिल्व्हेनिया गंभीर हल्ल्यात ट्रम्प जखमी, हल्लेखोर सीक्रेट सव्र्हिसकडून मारला गेला.

Donald Trump

|

Esakal

सप्टेंबर २०२४

वेस्ट पाम बीच गोल्फ क्लब, फ्लोरिडा: रायफलसह झुडपात लपलेला व्यक्ती ट्रम्प यांना मारण्यासाठी आला होता.

Donald Trump

|

Esakal

ऑक्टोबर २०२४

कोआचेला रॅली, कॅलिफोर्निया दोन बंदुका, बनावट पासपोर्ट आणि वाहनासह संशयित अटक. ट्रम्प यांना मारण्याचे होते लक्ष्य .

Donald Trump

|

Esakal

ऑगस्ट २०२५

वॉशिंग्टन : एका महिलेला ट्रम्प यांना हिंसक धमक्या दिल्याबद्दल अटक, संबंधित महिलेकडे होते धारदार शस्त्र.

Donald Trump

|

Esakal

ऑक्टोबर २०२५

पाम बीच आंतरराष्ट्रीय विमानतळ : एअर फोर्स वनच्या दिशेने संशयास्पद हालचाल. 'एफबीआय'ची चौकशी सुरू

Donald Trump

|

Esakal

रोनाल्ड ते डोनाल्ड! एक हॉटेल, २ राष्ट्राध्यक्ष; ४५ वर्षांनी पुन्हा हादरलं हिल्टन हॉटेल

Former US President

|

Esakal

इथं क्लिक करा