सूरज यादव
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ज्या कार्यक्रमात सहभागी झाले होते त्याठिकाणी गोळीबाराच्या घटनेनं जगभरात खळबळ उडाली आहे.
US President Attack History
Esakal
डोनाल्ड ट्रम्प यांना सिक्रेट सर्व्हिस एजंटनी गोळीबाराच्या घटनेनंतर सुखरूप बाहेर नेलं. तर हल्लेखोराचा गोळीबारात मृत्यू झाला.
US President Attack History
Esakal
वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबाराची घटना घडली. हेच हॉटेल ४५ वर्षांपूर्वीही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर थेट गोळीबाराने चर्चेत आलं होतं.
US President Attack History
Esakal
१९८१ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रिगन यांच्यावर जीवघेणा हल्ला याच हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर झाला होता.
US President Attack History
Esakal
३० मार्च १९८१ रोजी रोनाल्ड रिगन हे कार्यक्रम संपवून गाडीत बसण्यासाठी निघाले होते. त्यावेळी त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती.
US President Attack History
Esakal
सुदैवाने रिगन या हल्ल्यातून वाचले होते. पण त्यानंतर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला होता. आता पुन्हा एकदा सुरक्षेचा मुद्दा पुढे आला आहे.
US President Attack History
Esakal
वॉशिंग्टन हिल्टन मध्ये १९८१ ला रोनाल्ड रिगन यांच्यावर थेट हल्ला झाला होता. तर आता डोनाल्ड ट्रम्प हे उपस्थित असताना हल्ला झाला आहे.
US President Attack History
Esakal
१९८१च्या हल्ल्यात रोनाल्ड रिगन हे बाचवले होते. तर आरोपी हिंकले याला मानसिक रुग्ण असल्यानं निर्दोष सोडलं होतं.
US President Attack History
Esakal
Death Valley
Esakal