पुजा बोनकिले
रक्तदान करणे हे फक्त एक महान कार्य नसून रक्तदान केल्यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे देखील होतात.
रक्तदान केल्याने कोणते फायदे होतात हे जाणून घेऊया.
रक्तदान केल्याने अतिरिक्त लोह कमी होते.
रक्तदान केल्यानंतर शरीर रक्ताची कमतरता भरून काढण्याचे काम करते.
रक्तदान केल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य निरोगी राहेत.
रक्तदान केल्याने कँन्सरचा धोका कमी होतो.
रक्तदान केल्याने मानसिक आरोग्य निरोगी राहते. कारण एका गरजूला आपण रक्तदान केलेले असते.