काँग्रेसलाच मिळायची देणगी, वाजपेयींनी आणलं विधेयक; जाणून घ्या 1962 चा किस्सा

कार्तिक पुजारी

नेहरु

१९६२ साली देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु होते. त्यावेळी जनसंघ एक मोठा पक्ष नव्हता. त्याला मिळणारी देगणी मर्यादित होती.

nehru

वाजपेयी

अटल बिहारी वाजपेयी तरुण नेते होते. आपल्या भाषणामुळे ते प्रसिद्ध होते.

atal bihari Vajpayee

निवडून

वाजपेयी १९६२ मध्ये राज्यसभेवर निवडून आले. पंडित दीनदयाल उपाध्याय यांना वाजपेयी संसदेत असावेत असं वाटत होतं.

atal bihari Vajpayee

काँग्रेस

स्वातंत्र्यानंतरच्या काळात छोट्या पक्षांना पैशांची कमतरता भासायची. काँग्रेस एकमेव मोठा पक्ष होता.

nehru

देणगी

अनेक उद्योगपती काँग्रेस पक्षालाच देणगी द्यायचे. जनसंघाला देखील कमी पैशांमुळे झगडावं लागत होतं.

atal bihari Vajpayee

विधेयक

ऑगस्ट १९६२ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी राज्यसभेत एक प्रायवेट मेंबर विधेयक आणलं होतं.

atal bihari Vajpayee

प्रस्ताव

यामध्ये कंपनी अॅक्ट, १९५६ मध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

atal bihari Vajpayee

अरविंद केजरीवालांना तुरुंगात कोणतं पुस्तक वाचायचं आहे?