Yashwant Kshirsagar
दररोज एक सफरचंद खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यात पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, झिंक, मॅग्नेशियम, फायबर आणि जीवनसत्त्वे C, A व B-कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असतात.
How to Identify Chemical Apples
सफरचंदं वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. याशिवाय हृदयाचे आरोग्य सुधारणे, पचन व्यवस्थित होणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे यातही त्यांचा मोठा वाटा आहे.
How to Identify Chemical Apples
हाडे मजबूत करण्यासाठी, त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि एकूणच शरीर निरोगी ठेवण्यासाठी सफरचंदं उत्तम आहेत.
How to Identify Chemical Apples
काही विक्रेते लवकर पिकवण्यासाठी रसायनांचा वापर करतात. अशा सफरचंदांमधील पोषक तत्त्वे कमी होतात आणि आरोग्यास हानी पोहोचू शकते.
How to Identify Chemical Apples
नैसर्गिक सफरचंदांच्या सालीवर डाग, खुणा, थोडा पिवळेपणा किंवा नैसर्गिक रेषा दिसतात. केमिकलयुक्त साल पूर्णपणे एकसारखी लाल, अतिशय चमकदार आणि मेणासारखी दिसते.
How to Identify Chemical Apples
सफरचंद हाताने हलकेच दाबून पहा.नैसर्गिक रित्या पिकलेले सफरचंद दोन्ही बाजूंना एकसमान मऊ आणि रसाळ लागते. तर केमिकलने पिकवलेले संफरचंदाची एक बाजू मऊ तर दुसरी कडक असते.
How to Identify Chemical Apples
नैसर्गिक सफरचंदाचा सुगंध सौम्य, गोड आणि आकर्षक असतोतर केमिकलयुक्त सफरचंदाला सुगंध नसतो किंवा रसायनासारखा कडवट विचित्र वास येतो.
How to Identify Chemical Apples
सफरचंद सोलून किंवा कापून पहा. नैसर्गिक सफरचंदाचा गर रसाळ, खमंग आणि नैसर्गिक रंगाचा असतो. केमिकलयुक्तक्त सफरचंदाचा गर अनैसर्गिक किंवा असमान दिसू शकतो.
How to Identify Chemical Apples
जास्त चमकदार आणि परफेक्ट आकाराच्या सफरचंद खरेदी करुन नका, स्थानिक बाजारात किंवा विश्वासू विक्रेत्यांकडून खरेदी करा आणि हंगामी सफरचंदं घ्या.
How to Identify Chemical Apples
Life Lessons From Crow
esakal