पुजा बोनकिले
श्रावणात अनेक लोक उपवास करतात.
उपवासात फळ खाण्यावर भर देतात.
पण रिकाम्या पोटी कोणती फळे खाणे टाळले पाहिजे हे जाणून घेऊया.
रिकाम्या पोटी खाल्यास पित्त वाढते.
रिकाम्या पोटी खाल्ल्यास ग्लुकोज वाढते
रिकाम्या पोटी खाल्ल्यास अॅसिडिटी वाढते
रिकाम्या पोटी खाल्ल्यास रक्तातील साखर वाढते
रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोटात गॅस वाढते
डॉक्टरांचा सल्ला डॉक्टरांचा सल्ला घेऊन फळांचे सेवन करावे.