पुजा बोनकिले
पावसाच्या पाण्याबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज आहे.
पावसाचे पाणी स्वच्छ दिसते, यामुळे पाणी पिण्यासाठी योग्य असते. असा समज असते.
पावसाचे पाणी स्वच्छ दिसते, यामुळे पाणी पिण्यासाठी योग्य असते. असा समज असते.
पाण्याची वाफ होऊन ते ढगांपर्यंत पोहेचते, परत पावसाच्या रुपात जमिनीवर येईपर्यंत शुद्ध असते.
डिस्टिल वॉटरला स्वच्छ पाणी म्हंटले जाते. कारण यात पाण्यातील घाण काढून टाकून वाफ बनवून तयार केले जाते.
ढगांमधून पडणारे पाणी हे स्वच्छ असते असा अनेकांचा समज आहे.
पावसाचे पाणी जेव्हा जमिनीवर येते तेव्हा वातावरणातील अनेक अशुद्ध घटक त्यात मिक्स होतात.
पाणी जमिनीवर पडते तेव्हा धुळ, माती, किटाणू मिक्स होतात. त्यामुळे ते पाणी पिण्यासाठी अयोग्य असते.
पहिल्या पावसाच्या पाण्यात आंघोळ करणे टाळावे असा सल्ला डॉक्टर देतात. कारण पहिल्या पावसात वातावरणातील घाण, प्रदुषण कण पाण्यातून शरीरात पडतात. त्यामुळे आरोग्यावर पिरणाम होऊ शकतो.