हाडांमधून येणारा आवाज दुर्लक्ष करू नका! 'या' आजाराचे असू शकते लक्षण

Aarti Badade

हाडांचा ठिसूळपणा

हाडे केवळ कॅल्शियमच्या कमतरतेमुळे किंवा म्हातारपणातच कमकुवत होतात, हा अनेकांचा चुकीचा समज आहे.

Weak Bones Warning

|

Sakal

तरुणपणात हाडांमधून 'कट-कट' आवाज येणे

जर तुमच्या हाडांमधून वारंवार कट-कट असा आवाज येत असेल, तर त्यामागे मधुमेह (Diabetes) हे एक महत्त्वाचे कारण असू शकते.

Weak Bones Warning

|

Sakal

हाडांच्या आरोग्यावर मधुमेहाचा परिणाम

मधुमेहाचा परिणाम कोणत्याही वयात हाडांच्या मजबुतीवर होऊ शकतो, त्यामुळे तरुण वयातही सावध राहणे गरजेचे आहे.

Weak Bones Warning

|

Sakal

टाईप १ आणि टाईप २ मधुमेहाचा धोका

मधुमेहाचे दोन्ही प्रकार हाडांना आतून कमकुवत करू शकतात, अशा वेळी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.

Weak Bones Warning

|

Sakal

आहारात करा 'या' घटकांचा समावेश

हाडांच्या मजबुतीसाठी आहारात दूध, दही, पनीर, अंडी आणि प्रथिनांचा समावेश करणे अत्यंत फायदेशीर आहे.

Weak Bones Warning

|

Sakal

नियमित व्यायाम आणि योगासनांची जोड

चालणे, योगासने किंवा नियमित व्यायाम केल्याने हाडांची घनता वाढते आणि ती दीर्घकाळ मजबूत राहतात.

Weak Bones Warning

|

Sakal

आरोग्याची नियमित तपासणी करा

वेळोवेळी 'बोन डेंसिटी' टेस्ट आणि आरोग्य तपासणी केल्यामुळे हाडांचा कमकुवतपणा सुरुवातीलाच ओळखता येतो.

Weak Bones Warning

|

Sakal

100 वर्षं निरोगी जगण्यामागचं जपानी रहस्य काय? जाणून घ्या हार्टसाठी फायदेशीर 5 सवयी

Japanese lifestyle for heart health

|

Sakal

येथे क्लिक करा