100 वर्षं निरोगी जगण्यामागचं जपानी रहस्य काय? जाणून घ्या हार्टसाठी फायदेशीर 5 सवयी

Aarti Badade

जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य

जपानी लोक केवळ त्यांच्या आहारामुळेच नाही, तर त्यांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे जगातील सर्वाधिक काळ जगणारे लोक मानले जातात.

Japanese lifestyle for heart health

|

Sakal

'हारा हाची बू' - ८०% पोट भरण्याचा नियम

पोट पूर्ण भरण्याऐवजी फक्त ८०% भरेपर्यंत खावे; यामुळे पचन सुधारते, वजन नियंत्रणात राहते आणि हृदयावरील ताण कमी होतो.

Japanese lifestyle for heart health

|

Sakal

प्लांट बेस्ड डाएटला प्राधान्य

त्यांच्या आहारात भाज्या, टोफू आणि समुद्री पदार्थांचा समावेश जास्त असतो, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होऊन शरीरातील सूज कमी होते.

Japanese lifestyle for heart health

|

Sakal

रोजचा हलका व्यायाम आणि हालचाल

तासन् तास जिममध्ये घाम गाळण्यापेक्षा रोज चालणे, सायकल चालवणे किंवा बागकाम करणे यांसारख्या सततच्या हालचालींमुळे हृदय मजबूत राहते.

Japanese lifestyle for heart health

|

Sakal

'इकिगाई' - जगण्याचा निखळ उद्देश

दररोज सकाळी उठण्यासाठी एक सकारात्मक उद्देश (Ikigai) असल्यास मानसिक तणाव कमी होतो, ज्याचा थेट फायदा हृदयाच्या आरोग्याला होतो.

Japanese lifestyle for heart health

|

Sakal

'मोई' - मजबूत सामाजिक नातेसंबंध

एकटेपणामुळे हृदयविकाराचा धोका ३०% वाढतो; म्हणूनच जपानी लोक 'मोई' म्हणजेच एकमेकांना भावनिक आधार देणाऱ्या गटात राहणे पसंत करतात.

Japanese lifestyle for heart health

|

Sakal

आजपासूनच करा नवीन सुरुवात

छोट्या-छोट्या पण सातत्यपूर्ण सवयींमुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो; तणावमुक्त राहून आनंदी जीवन जगणे हेच आरोग्याचे सूत्र आहे.

Japanese lifestyle for heart health

|

Sakal

कुकरमध्ये भात शिजवण्याआधी जाणून घ्या आरोग्यासाठी तांदूळ भिजवण्यामागचे शास्त्र!

Healthy way to cook rice

|

Sakal

येथे क्लिक करा