Aarti Badade
डोळ्यांच्या अनेक गंभीर समस्यांमध्ये वेदना होत नाहीत, त्यामुळे ही लक्षणे 'शांत' पण अत्यंत धोकादायक ठरू शकतात. वेळीच सावध होणे गरजेचे आहे.
Eye health symptoms
Sakal
जर तुम्हाला कधी स्पष्ट तर कधी धूसर (Blurry) दिसत असेल, तर हे रक्तातील साखरेतील बदलाचे किंवा सुरुवातीच्या मोतीबिंदूचे लक्षण असू शकते.
Eye health symptoms
sakal
एका डोळ्याने अचानक धूसर दिसू लागल्यास ती 'ऑप्टिक नर्व' किंवा रेटिनाशी संबंधित गंभीर समस्या असू शकते; अशा वेळी त्वरित डॉक्टरांकडे जावे.
Eye health symptoms
Sakal
सतत डोकेदुखी किंवा डोळ्यांत अस्वस्थता जाणवत असेल, तर ते ड्राय आय सिंड्रोम, संसर्ग किंवा डोळ्यांवरील सूज येण्याचे संकेत असू शकतात.
Eye health symptoms
Sakal
रात्री नीट न दिसणे किंवा प्रकाशाचा जास्त त्रास होणे (Sensitivity to light) हे मोतीबिंदू किंवा रेटिनातील बदलांचे प्रारंभिक संकेत मानले जातात.
Eye health symptoms
Sakal
डोळे वारंवार लाल होणे किंवा सतत पाणी येणे हे केवळ थकवा नसून ड्राय आय सिंड्रोम किंवा गंभीर संसर्गाचे लक्षण असू शकते.
Eye health symptoms
Sakal
ग्लॉकोमा, डायबेटिक रेटिनोपॅथी आणि उच्च रक्तदाबामुळे होणारे डोळ्यांचे आजार वेळेत ओळखल्यास ९० टक्क्यांहून अधिक दृष्टीदोष टाळता येऊ शकतात.
Eye health symptoms
Sakal
Heart attack prevention tips
Sakal