पुजा बोनकिले
सकाळी उठल्यावर उच्च रक्तदाब हा अनेक लोकांमध्ये एक सामान्य पण धोकादायक लक्षण असू शकतो.
त्याकडे दुर्लक्ष केल्यास हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
उच्चरक्तदाबामुळे डोकेदुखी तीव्र जाणवते.
अनेकांना मागच्या भागात जडपणा वाटू शकतो.
अनेकांना उच्च रक्तदाब वाढल्यास चक्कर येऊ शकते
उच्चरक्तदाबामुळे तणाव वाढू शकतो.
तसेच उच्च रक्तदाबामुळे नीट दिसत नाही.
उच्च रक्तदाबामुळे चिडचिडेपणा वाढू शकतो.