पुजा बोनकिले
आजकाल स्मार्ट फोन गरज बनली आहे.
स्पायवेअर हा एक प्रकारचा आलवेअर सॉफ्टवेअर आहे. ज्याचा वापर एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती काढण्यासाठी केला जाऊ शकतो. गुन्हेगार याचा वापर सायबर फसवणूक आणि सायबर गुन्हे करण्यासाठी करतात.
तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपत असेल तर दुर्लक्ष करू नका.
जर फोनमधील डेटा खुप लवकर संपत असेल तर दुर्लक्ष करू नका.
हे स्पायवेअरचे एक लक्षण आहे.
ऑनलाइनमुळे गुन्हेगारीचे प्रकार वाढले आहेत.
फोनमध्ये काही असे बदल दिसत असेल तर लगेच सेवा केद्रांत जावे.