हर्नियाची ‘ही’ लक्षणं दिसताच सावध व्हा! दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Aarti Badade

हर्निया

पोट किंवा जांघेजवळ अचानक सूज किंवा गाठ जाणवत असेल तर ती हर्नियाची शक्यता असू शकते.

Hernia Symptoms

|

Sakal

स्नायूं

पोटाच्या स्नायूंमधील कमकुवत भागातून आतली ऊती बाहेर आल्यास हर्निया होतो.

Hernia Symptoms

|

Sakal

सामान्य लक्षण

उभं राहिल्यावर किंवा वजन उचलताना सूज अधिक स्पष्ट दिसणे हे हर्नियाचे सामान्य लक्षण आहे.

Hernia Symptoms

|

Sakal

दुर्लक्ष

सूजेसोबत वेदना, जडपणा किंवा पोटात अस्वस्थता जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.

Hernia Symptoms

|

Sakal

चिन्हे

सूज कडक होणे, तीव्र वेदना, उलट्या किंवा शौचास अडथळा येणे ही तातडीची चिन्हे असू शकतात.

Hernia Symptoms

|

Sakal

घरगुती उपाय

हर्नियावर केवळ घरगुती उपाय करून तो पूर्णपणे बरा होईलच असे नाही, त्यामुळे वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.

Hernia Symptoms

|

Sakal

लक्षणं

हर्नियाची लक्षणं जाणवल्यास योग्य उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे.

Hernia Symptoms

|

Sakal

साचलेलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा 'हे' बदल!

Cholesterol

|

Sakal

येथे क्लिक करा