Aarti Badade
कॅल्शियम, प्रथिने, व्हिटॅमिन डी आणि आवश्यक खनिजे - हाडे, मेंदू आणि स्नायूंसाठी महत्त्वाचे.
फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते, म्हणून दूध पिताना काही गोष्टी लक्षात ठेवा.
काही लोकांना गॅस, पोटफुगी आणि ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
झोपण्यापूर्वी १-१.५ तास आधी प्या. अन्यथा निद्रानाश किंवा आम्लपित्त होऊ शकते.
यामुळे पचन बिघडू शकते आणि आम्लपित्त होऊ शकते.
वारंवार गरम केल्याने व्हिटॅमिन बी१२ आणि प्रथिने नष्ट होऊ शकतात. एकदा उकळून प्या किंवा फ्रिजमध्ये ठेवा.
थंड दूध पचनसंस्थेला मंदावते. नेहमी कोमट दूध प्या.
जास्त साखर वजन वाढवते, रक्तातील साखर बिघडवते. साखरेऐवजी मध वापरणे चांगले.