60 दिवसांत चेहऱ्यावर तेज! फक्त 'या' 8 सवयी फॉलो करा अन् मिळवा हरवलेला ग्लो!

Aarti Badade

तरुण दिसण्याची इच्छा आहे?

वाढत्या वयातही २५-२६ वर्षांच्या तरुणांसारखे दिसावे, शरीरात ऊर्जा असावी असं वाटतंय?

Revive Your Skin with These Habits | Sakal

महागड्या उपचारांची गरज नाही!

तरुण दिसण्यासाठी आणि आतून तरुण वाटण्यासाठी महागड्या क्रीम किंवा उपचारांची गरज नाही.

Revive Your Skin with These Habits | Sakal

आरोग्य प्रशिक्षकाचा सल्ला

नताली जिल म्हणतात, दैनंदिन सवयींमध्ये बदल करून ६० दिवसांत त्वचेत फरक दिसेल.

Revive Your Skin with These Habits | Sakal

सकाळी भरपूर पाणी प्या

सकाळी उठल्यावर भरपूर पाणी प्या. शरीर हायड्रेटेड राहते आणि त्वचा निरोगी होते.

Revive Your Skin with These Habits | Sakal

दररोज उन्हात चाला २० मिनिटे

रक्तप्रवाह सुधारतो, ताण कमी होतो, त्वचेच्या पेशींना ऑक्सिजन मिळतो, त्वचा निरोगी राहते. सकाळी सौम्य सूर्यप्रकाश उत्तम.

Revive Your Skin with These Habits | Sakal

ताजा आणि निरोगी नाश्ता करा

अँटीऑक्सिडंट्स, निरोगी चरबी आणि प्रथिने नाश्त्यात घ्या. त्वचेची जळजळ कमी होते, कोलेजन वाढते.

Revive Your Skin with These Habits | Sakal

चेहऱ्याचा मसाज करा

रक्तप्रवाह वाढतो, सूज कमी होते, ताण कमी होतो. चेहऱ्याचा आकार सुधारतो, त्वचा घट्ट आणि निरोगी दिसते.

Revive Your Skin with These Habits | Sakal

सनस्क्रीन लावा (घरातही!)

सूर्यकिरण ९०% त्वचेचे नुकसान करतात. तरुण आणि निरोगी त्वचेसाठी दररोज सनस्क्रीन लावा.

Revive Your Skin with These Habits | Sakal

योग्य आसन: बसण्याची पद्धत सुधारा!

चुकीच्या आसनामुळे मान आणि जबड्याभोवती सुरकुत्या येतात, थकवा येतो. योग्य आसन घ्या.

Revive Your Skin with These Habits | Sakal

रात्रीची स्किनकेअर महत्त्वाची

झोपेच्या वेळी शरीर आणि त्वचा दुरुस्त होतात. नवीन पेशी तयार होतात. रात्री स्किनकेअर करा आणि मोबाईलपासून दूर राहा.

Revive Your Skin with These Habits | Sakal

स्वतःशी छान बोला

स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःशी सकारात्मक बोला. यामुळे ताण कमी होतो आणि त्वचा तरुण दिसते.

Revive Your Skin with These Habits | Sakal

दीर्घायुष्य आता तुमच्या हातात! फक्त या 5 गोष्टी करा, औषधांची गरज नाही!

Long & Healthy Life tips
येथे क्लिक करा