"सफरचंद सालीसकट खावं का साल काढून? जाणून घ्या आरोग्यासाठी काय उत्तम आहे!"

Aarti Badade

सफरचंद सालीसकट खाण्याचे फायदे

सफरचंदाची साल फायबरने भरलेली असते. ही पचनासाठी उपयुक्त ठरते आणि पोट साफ राहते.

apple peel benefits | Sakal

सालीमध्ये अँटीऑक्सिडंट्स अधिक असतात

सालीत 'क्वेर्सिटीन' व 'कॅटेचिन'सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील पेशींचं संरक्षण करतात.

apple peel benefits | Sakal

साल फेकून दिल्यास अर्धा पोषण जातं

सफरचंदाची साल काढल्यास त्यातील अनेक पोषकतत्त्वे नष्ट होतात. त्यामुळे सालीसकट खाणं अधिक फायदेशीर.

apple peel benefits | Sakal

डायबेटिक रुग्णांसाठी उपयुक्त

सालीत असलेले फायबर साखरेचं शोषण हळू करतं, त्यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण राहतं.

apple peel benefits | Sakal

त्वचा व केसांसाठी गुणकारी

सफरचंद सालीसकट खाल्ल्यास त्वचेला चमक येते आणि केस मजबूत होतात.

apple peel benefits | sakal

बिनासाली खाण्याचा तोटा

साल काढल्याने फायबर व अँटीऑक्सिडंट्स कमी होतात, जे हृदय व पचनासाठी आवश्यक असतात.

apple peel benefits | Sakal

सालीवर असू शकते केमिकल्सची शक्यता

जर सफरचंदावर रसायनं शिंपलेली असतील, तर साले स्वच्छ धुवून खाणं आवश्यक आहे.

apple peel benefits | Sakal

सफरचंद सालीसकट खा – पण योग्य धुवा!

खाण्यापूर्वी सफरचंद नीट धुणं गरजेचं आहे. यामुळे सालीवरील धूळ, मेण व कीटकनाशके दूर होतात.

apple peel benefits | Sakal

बॅड कोलेस्ट्रॉलला 'नो' म्हणायचंय? मग 'हे' ७ ड्रायफ्रुट्स नक्की खा!

Dry Fruits Help Fight Bad Cholesterol | Sakal
येथे क्लिक करा