संत्र्याची साल फेकण्याआधी 'हे' नक्की वाचा!

Aarti Badade

पोषक घटकांचा खजिना

संत्र्याप्रमाणेच त्याच्या सालीमध्येही व्हिटॅमिन सी, फायबर, नैसर्गिक तेले आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.

orange peel benefits

|

Sakal

डेजर्टची चव वाढवण्यासाठी

केक, पेस्ट्री किंवा क्रिमी टेक्सचर असलेल्या गोड पदार्थांमध्ये ताजी साल किसून टाकल्यास डेजर्टला एक अप्रतिम चव आणि सुगंध येतो.

orange peel benefits

|

Sakal

आरोग्यदायी चहा

ब्लॅक टी बनवताना त्यात संत्र्याच्या सालीचे दोन छोटे तुकडे टाकून उकळल्यास चहा सुगंधी होतो आणि त्वचेलाही मोठा फायदा होतो.

orange peel benefits

|

Sakal

नैसर्गिक रूम फ्रेशनर

संत्र्याची साल आणि ५-६ लवंगा पाण्यात उकळून ते पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरल्यास घरासाठी एक उत्तम सुगंधी एअर फ्रेशनर तयार होते.

orange peel benefits

|

Sakal

कपड्यांचा सुगंध

संत्र्याच्या साली वाळवून त्याची पावडर कापडाच्या लहान पोटलीत बांधून कपाटात ठेवल्यास कपड्यांना वर्षभर छान आणि ताजा वास येतो.

orange peel benefits

|

Sakal

उत्तम बागकाम आणि खत

संत्र्याच्या साली कंपोस्ट खतात किंवा द्रव खतात मिक्स केल्यास झाडांची वाढ चांगली होते आणि कीटकांचा प्रादुर्भाव रोखता येतो.

orange peel benefits

|

Sakal

डोकेदुखीपासून आराम

संत्र्याच्या ताजेतवान्या सुगंधामुळे उन्हाळ्यातील किंवा मानसिक तणावामुळे होणारी डोकेदुखी कमी करण्यासाठी अरोमाथेरपीसारखा वापर करता येतो.

orange peel benefits

|

Sakal

सोन्याचे दागिने बनवल्यानंतर सोनार कपडे का जाळतात?

Burn Clothes After Making Gold Jewelry

|

Sakal

येथे क्लिक करा