शिळ्या पोळीचं भन्नाट रूपांतर! मटार–मसाल्याच्या झकास रोलची सोपी रेसिपी

Aarti Badade

लागणारे साहित्य

पोळ्या (Soft leftover chapatis), बेसन, तांदळाचे पीठ, ओला मटार, कोथिंबीर, लसूण-मिरची पेस्ट, हळद आणि तेल घ्यावे.

Leftover Chapati matar role recipe

|

Sakal

मटार क्रश करा

ओला मटार मिक्सरमध्ये भरडसर (Coarsely crushed) करून घ्यावा. मटार जास्त बारीक करू नये.

Leftover Chapati matar role recipe

|

Sakal

मिश्रण तयार करा

एका बाऊलमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, पेस्ट, हळद, कोथिंबीर आणि मीठ मिसळून भरडलेला मटार घाला.

Leftover Chapati matar role recipe

|

Sakal

मिश्रण कालवा

यात थोडे-थोडे पाणी (Water) घालून मिश्रण मध्यमसर (Medium Consistency) एकसारखे कालवावे. मिश्रण खूप पातळ नसावे.

Leftover Chapati matar role recipe

|

Sakal

रोल बनवा

पोळी घेऊन त्यावर तयार केलेले मिश्रण एकसारखे पसरावे (जास्त जाडसर पसरू नये). नंतर पोळीची घट्ट वळकटी (Tight Roll) करून घ्यावी.

Leftover Chapati matar role recipe

|

Sakal

रोल वाफवा

तयार झालेले रोल पातेल्यात पाणी घालून चाळणीवर ठेवून $\text{15}$ ते $\text{20}$ मिनिटे वाफवून (Steam) घ्यावेत.

Leftover Chapati matar role recipe

|

Sakal

तळून सर्व्ह करा

रोल पूर्ण गार (Cooled down) झाल्यावर हव्या त्या रुंदीचे कापून घ्या आणि मंद आचेवर (Low Flame) चांगले तळावे. सॉस किंवा चटणीबरोबर गरमागरम सर्व्ह करा.

Leftover Chapati matar role recipe

|

sakal

थंडीत गरमागरम ट्रीट! फक्त 10 मिनिटांत बनवा सुपर हेल्दी टोमॅटो सूप!

Tomato Soup Recipe

|

Sakal

येथे क्लिक करा