Aarti Badade
हिवाळ्यात (Winter) गरमागरम टोमॅटो सूप (Tomato Soup) सर्वाधिक लोकप्रिय आहे; ते आरोग्यासाठी (Health) अत्यंत फायदेशीर आहे.
Tomato Soup Recipe
Sakal
टोमॅटोमध्ये असलेले लायकोपीन, व्हिटॅमिन 'सी' आणि अँटिऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
Tomato Soup Recipe
Sakal
टोमॅटो, कांदा, आले आणि लसूण (Garlic) १ चमचा तेलात (Oil) लालसर (Roasted) भाजून घ्या.
Tomato Soup Recipe
Sakal
त्यावर काळी मिरी, मीठ, जिरेपूड आणि साखर टाकून १०-१२ मिनिटे भाजून घ्या आणि पाणी घालून कुकरच्या २ शिट्ट्या होऊ द्या.
Tomato Soup Recipe
Sakal
मिश्रण थंड (Cool) झाल्यावर मिक्सरमध्ये (Mixer) टाकून मऊ पेस्ट (Smooth Paste) तयार करा.
Tomato Soup Recipe
Sakal
तयार झालेले गरम सूप बाउलमध्ये काढा आणि आवश्यकतेनुसार गाळून घ्या.
Tomato Soup Recipe
Sakal
शेवटी तुळस (Basil) किंवा कोथिंबीर (Coriander) घालून सजावट (Garnish) करा—इच्छेनुसार क्रीम (Cream) किंवा क्रुटॉन्स (Croutons) टाका.
Tomato Soup Recipe
Sakal
Makyaachi Karanji Recipe
Sakal