Vinayan Waghmare
सतत नकारात्मक पोस्ट्स खाली स्क्रोल करत राहण्यामागे ॲपचा अल्गोरिदम असतो की आपली सवय? वेळीच ७ संकेत ओळखा.
Doomscrolling
Sakal
मन थकलेले असतानाही स्क्रोलिंग न थांबणे आणि झोपण्यापूर्वी अर्धा-एक तास स्क्रीन न सोडल्याने झोपेचे वेळापत्रक बिघडणे.
Doomscrolling
Sakal
नकारात्मक बातम्या पाहून मनात चिंता वाढणे आणि हवे नसतानाही पुढील अपडेट पाहण्यासाठी हात आपोआप पुढे सरकणे.
Doomscrolling
Sakal
कामात लक्ष न लागणे, 'सगळे वाचल्याशिवाय सुरक्षित राहणार नाही' असा भास होणे आणि नकळत तासन्तास वेळ निघून जाणे.
Doomscrolling
Sakal
तुम्ही ज्या पोस्टवर जास्त वेळ थांबता, अल्गोरिदम तशाच तीव्र भावना जागवणाऱ्या गोष्टी पुन्हा पुन्हा फीडवर दाखवत राहते.
Doomscrolling
Sakal
अनिश्चिततेच्या काळात 'सगळी माहिती हातात असावी' या भावनेतून मन त्या चक्रात अडकते आणि ताणतणाव अधिक वाढतो.
Doomscrolling
Sakal
स्क्रीन टाइमची ठरावीक मर्यादा ठरवा, नोटिफिकेशन्स बंद ठेवा आणि सकारात्मक, माहितीपूर्ण गोष्टींना प्राधान्य द्या.
Doomscrolling
Sakal
या ७ संकेतांपैकी कोणते संकेत तुम्हाला रोजच्या सवयीत दिसतात? तुमचे अनुभव खाली नक्की कळवा आणि शेअर करा!
Doomscrolling
Sakal
Mumbai Dabbawalas
Sakal