ना मोबाईल, ना GPS… तरी मुंबईत रोज लाखो डबे बरोबर कसे पोचतात? मराठी डबेवाल्यांची १३० वर्षांची अचूक गाथा!

Vinayan Waghmare

ना मोबाईल, ना GPS… अचूकता कशी?

धावत्या मुंबईत तंत्रज्ञानाशिवायही हजारो डबे वेळेवर कसे पोचतात? झाकणावरील साधा कोड आणि १३० वर्षांची शिस्त यामागे आहे.

Mumbai Dabbawalas

|

Sakal

१३० वर्षांची प्रदीर्घ परंपरा

मुंबईतील डबेवाल्यांची सेवा सुमारे १३० वर्षांहून अधिक काळापासून सुरू असून, ती मेहनतीतून आणि विश्वासातून उभी राहिली आहे.

Mumbai Dabbawalas

|

Sakal

झाकणावरचा खास कोड

प्रत्येक डब्याच्या झाकणावर खास रंग, अक्षरे किंवा खुणांचा कोड असतो; त्यावरून कोणता डबा कुठून निघाला आणि कुठे द्यायचा, हे लगेच समजते.

Mumbai Dabbawalas

|

Sakal

टप्प्याटप्प्याने होणारा प्रवास

एकच व्यक्ती संपूर्ण प्रवास करत नाही; घरापासून स्टेशन, लोकल आणि कार्यालयापर्यंत साखळी पद्धतीने डब्यांची देवाणघेवाण होते.

Mumbai Dabbawalas

|

Sakal

प्रिन्स चार्ल्सपासून ते जागतिक कौतुकापर्यंत

या अद्वितीय कार्यपद्धतीचे देश-विदेशात कौतुक झाले असून, प्रिन्स चार्ल्स यांच्या भेटीसह विविध मान्यवरांनी डबेवाल्यांच्या शिस्तीचे विशेष कौतुक केले आहे.

Mumbai Dabbawalas

|

Sakal

हार्वर्डसह जगभरात अभ्यास

डबेवाल्यांची साधी पण अत्यंत अचूक लॉजिस्टिक्स यंत्रणा व्यवस्थापनाच्या अभ्यासासाठी जगभरातील संस्था आणि अभ्यासकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरली आहे.

Mumbai Dabbawalas

|

Sakal

मुंबईची जीवनवाहिनी बनलेले मराठी हात

पावसाळा, गर्दी किंवा कोणतीही धावपळ असो; मुंबईकरांना घरचा आहार वेळेवर पोचवून डबेवाल्यांनी आपली वेगळी ओळख जपली आहे.

Mumbai Dabbawalas

|

Sakal

तुम्हाला ही गोष्ट माहिती होती का?

मुंबईच्या डबेवाल्यांची ही अचूक कार्यपद्धती तुम्हाला कशी वाटली? तुमचे मत खाली नक्की कळवा आणि ही वेब स्टोरी शेअर करा!

Mumbai Dabbawalas

|

Sakal

हिवाळ्यात कोकण भटकंतीचा प्लान? दापोलीजवळील 'हे' ८ ऐतिहासिक किल्ले ठरतील बेस्ट डेस्टिनेशन!

Winter Konkan Trip

|

Sakal

click Here!