Puja Bonkile
तुम्हाला पावसाळ्यात संध्याकाळी चहासोबत पुढील पदार्थांचा आस्वाद घेता येऊ शकतो.
पावसाळ्यात कांदा पकोडे जीभेचे चोचले पुरण्यास मदत करते.
संध्याकाळी नाश्त्यात तुम्ही मसाला कॉर्नचा आस्वाद घेऊ शकता.
आलू टिक्की संध्याकाळच्या चहासाठी परफेक्ट पदार्थ आहे.
ब्रेड पकोडा हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे.
तुम्ही संध्याकाळी नाश्त्यात पौष्टिक मुग डाळ चिला खाऊ शकता.
पनीर पकोडा हा संध्याकाळ्याच्या चहासोबतचा उत्तम पदार्थ आहे.
मेथी थेपल्याचा संध्याकाळ्याच्या नाश्त्यात आस्वाद घेऊ शकता.