पुजा बोनकिले
प्रत्येकाकडे टोमॅटोचा वापर हा केला जातो.
टोमॅटोपासून ग्रेव्ही, चटणी, सलाड, सुप यासारखे विविध पदार्थ बनवले जातात.
टोमॅटोमध्ये फॉस्फरस, कॅल्शिअम यासारखे विविध पोषक घटक असतात.
पण टोमॅटोचा अतिप्रमाणत वापर केल्यास किडनी स्टोन होऊ शकते.
मुतखड्याचा त्रास असल्यास टोमॅटो खाणे टाळावे.
अतिप्रमाणात टोमॅटो खाल्याने गॅस्ट्रीक अॅसिड तयार होते .यामुळे छातीत जळजळ होते.
टोमॅटोमुळे सांध्यात सूज येणे किंवा वेदना होऊ शकतात.
टोमॅटोत गिस्टामाइन तत्व असते. ज्यामुळे शरीरात अॅलर्जी वाढू शकते.