Vinod Dengale
तुमच्या फोनमध्ये MyGov Helpdesk नंबर (+91-9013151515) सेव करा.
WhatsApp उघडा आणि “Hi” किंवा “Namaste” असा मेसेज पाठवा
चॅटबॉटमध्ये दिसणाऱ्या पर्यायांमधून DigiLocker Services निवडा
तुमचा DigiLocker अकाउंट कन्फर्म करा आणि 12 अंकी आधार नंबर टाका.
नोंदणीकृत मोबाईलवर आलेला OTP टाकून व्हेरिफिकेशन करा
व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध डॉक्युमेंट्सची यादी दिसेल
त्यातून Aadhaar निवडा आणि आधारकार्ड ची PDF थेट तुमच्या WhatsApp येईल.
How Much Does HDFC Bank CEO Earn? The Shocking Salary Breakdown Inside
eSakal