Vinod Dengale
काल HDFC बँकेचे चेअरमन अतनू चक्रवर्ती यांनी राजीनामा दिल्याने खाजगी बँकांमध्ये मोठ्या पदावरील व्यक्तींना किती पगार असतो हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
रिपोर्ट्सनुसार, HDFC मधील CEO या पदावरील व्यक्तीचा पगार तुम्ही कल्पना ही करू शकणार नाही एवढा आहे.
सध्या HDFC बँकेत CEO म्हणून शशीधर जगदीशन हे जबाबदारी पाहत आहे.
वित्तीय वर्ष 2025 मध्ये बँकेच्या प्रमुखाचा पगार त्यांचा पगार 10.8 कोटींवरून 12.08 कोटी एवढा करण्यात आला. म्हणजेच महिन्याला तब्बल 1 कोटींच्या वर पगार त्यांना मिळतो.
जगदीशन यांच्या या वार्षिक पगारात बेसिक पगार सुमारे ₹3.09 कोटी तर बाकी अलाउन्स आणि परक्विझिट्स हे ₹3.46 कोटी आणि परफॉर्मन्स बोनस तब्बल ₹4.67 कोटी एवढा आहे.
यासोबतच PF मध्ये ₹37 लाख, सुपरॲन्युएशनद्वारे ₹46 लाख आणि 2.12 लाख कर्मचारी स्टॉक ऑप्शन्स (ESOPs) त्यांना देण्यात आले आहे.
IPL 2026 Rich List: Which Team Is Worth the Most? No.1 Will Shock You!
eSakal