Anushka Tapshalkar
प्रत्येक तरुणाने आयुष्यात यश मिळवण्यासाठी जाणून घ्यावेत त्यांचे प्रेरणादायी जीवनमंत्र.
A P J Abdul Kalam Teachings for Youth | A P J Abdul Kalam Death Anniversary
sakal
'मिसाईल मॅन' आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आजही लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांचे विचार आजही मार्गदर्शक ठरतात.
A P J Abdul Kalam Teachings for Youth | A P J Abdul Kalam Death Anniversary
sakal
यश मिळवण्यासाठी शिस्त आणि सातत्यपूर्ण मेहनत आवश्यक आहे. वेळेचे नियोजन करा, ध्येय निश्चित करा आणि मेहनतीची सवय लावा.
A P J Abdul Kalam Teachings for Youth | A P J Abdul Kalam Death Anniversary
sakal
अपयश म्हणजे शेवट नाही, तर नव्याने सुरुवात करण्याची संधी आहे. प्रत्येक अपयशातून शिकत पुढे जाणे हाच यशाचा मार्ग आहे.
A P J Abdul Kalam Teachings for Youth | A P J Abdul Kalam Death Anniversary
sakal
"स्वप्ने ती नसतात जी झोपेत दिसतात; स्वप्ने ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत." मोठी स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा.
A P J Abdul Kalam Teachings for Youth | A P J Abdul Kalam Death Anniversary
sakal
नवीन गोष्टी शिकण्याची जिज्ञासा कायम ठेवा. पुस्तके वाचा, अनुभव घ्या आणि स्वतःचा सतत विकास करत राहा.
A P J Abdul Kalam Teachings for Youth | A P J Abdul Kalam Death Anniversary
sakal
कोणतेही काम अर्धवट सोडू नका. प्रत्येक काम पूर्ण समर्पणाने आणि जबाबदारीने पूर्ण केल्यासच खरे यश मिळते.
A P J Abdul Kalam Teachings for Youth | A P J Abdul Kalam Death Anniversary
sakal
डॉ. कलाम यांचे जीवन सांगते की मोठी स्वप्ने, कठोर परिश्रम, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण शिक्षण यामुळेच यशाचा मार्ग खुला होतो. त्यांच्या विचारांना आयुष्यात स्थान द्या आणि यशाकडे वाटचाल करा.
A P J Abdul Kalam Teachings for Youth | A P J Abdul Kalam Death Anniversary
sakal
Dharmendra Pradhan Educational Qualification
eSakal