सकाळ डिजिटल टीम
भारताच्या महान व्यक्तीमत्वांपैकी एक म्हणजे डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम. त्याचं आयुष्य म्हणजे सर्वांसाठी मोठी शिकवणही आहे.
Dr. APJ Abdul Kalam thoughts
Sakal
डॉ. कलाम हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातील शिक्षक आहे. त्याचं आयुष्य शिकवतं की स्वप्न बघा, मेहनत घ्या आणि कधीही हार मानू नका
Dr. APJ Abdul Kalam thoughts
Sakal
डॉ. अब्दुल कलाम यांनी नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना महत्त्वाचे संदेश दिले.
Dr. APJ Abdul Kalam thoughts
Sakal
डॉ. अब्दुल कलाम म्हणायचे 'स्वप्न ती नसतात जी झोपेत पाहातो, तर ती असतात जी झोपू देत नाही.' त्यांनी हे देखील सांगितले की जग बदलण्याची ताकद शिक्षणात आहे.
Dr. APJ Abdul Kalam thoughts
Sakal
डॉ. कलाम यांनी सांगितले की स्वत:शी प्रामाणिक राहा आणि इतरांसाठी संवेदनशील बना. या दोन गुणांमुळे तुम्ही आदर्श नागरिक व्हाल.
Dr. APJ Abdul Kalam thoughts
Sakal
डॉ. कलाम असंही सांगतात की ज्या वर्गात तुम्ही शिकताय, त्यात उत्तम बनण्याचा प्रयत्न करा. अडचणींवर मात करा आणि देशाच्या विकासात योगदान द्या.
Dr. APJ Abdul Kalam thoughts
Sakal
डॉ कलाम यांनी पालक आणि शिक्षकांना बारावीनंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय निवडू द्या, असा सल्लाही दिला.
Dr. APJ Abdul Kalam thoughts
Sakal
डॉ. कलाम यांच्यामते शिक्षण व्यवस्थेतील कमतरता एक चांगला शिक्षक भरून काढू शकतो. समर्पित, प्रेमळ आणि आदर्श शिक्षक शिक्षण व्यवस्थेत बदल घडवू शकतो.
Dr. APJ Abdul Kalam thoughts
Sakal
डॉ. कलाम सांगतात शिक्षण मातृभाषेत घ्या, पण जागतिक स्तरावरील संपर्कासाठी इंग्रजीही शिका.
Dr. APJ Abdul Kalam thoughts
Sakal
Sanidhya Chaturvedi, the 25-year-old youth who turned down a high-paying job to dedicate his life to the nation’s service.
esakal