Mayur Ratnaparkhe
२५ वर्षीय आयआयटीयन सानिध्य चतुर्वेदीने लाखो रुपयांच्या नोकरीची ऑफर नाकारून कोट्यवधी रुपयांचे स्टार्टअप उभारले आहे.
शिक्षण घेत असताना सानिध्यने फोलियम सेन्सिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाचे स्टार्टअप सुरू केले.
सानिध्यची कंपनी फोलियम सेन्सिंग प्रायव्हेट लिमिटेडने ऑप्टिकल फायबर सेन्सिंग तंत्रज्ञान विकसित केले आहे.
सानिध्यची कंपनी ऑप्टिकल फायबर सेन्सिंगच्या जगात क्रांती घडवत आहे.
सानिध्यने सतना येथील सेंट मायकल स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे.
सानिध्ययने यानंतर आयआयटी मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक आणि एम.टेक पूर्ण केले.
सानिध्य म्हणतो की माझे ध्येय मेक इन इंडिया, मेड फॉर इंडिया आहे.
सानिध्यकडे आजपर्यंत ३५ पेटंट आहेत, त्यापैकी १५ आंतरराष्ट्रीय आहेत.
Elevator History
ESakal